ग्रंथालयांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणारः खोतकर

Jalna Nayak    17-Feb-2025
Total Views |

img
ग्रंथालय असोसिएशनच्या २७ व्या एक दिवसीय वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन
ग्रंथालयांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणारः खोतकर 
 
 
सध्या सार्वजनिक ग्रंथालयांना मिळणारे अनुदान है अल्प असल्यामुळे सार्वजनिक ग्रंथालयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या समस्या सोडविण्यासाठी शालन दरबारी प्रयत्न करणार असे प्रतिपादन ग्रंथालय भारती, जालना व संत सावता महाराज सार्वजनिक वाचनालय, हातडी यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण सभा, जालना येथे दिनांक-१६ फ ब्रुवारी २०२५, रविवार रोजी आयोजित जालना जिल्हा ग्रंथालय असोसिएशनच्या २७ व्या एक दिवसीय वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन व उत्कृय प्रडासय, ग्रंथालयीन कार्यकर्ता, अंथमाल पुरस्कार वितरण कार्यक्रमा प्रसंगी जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केले.