
अनैतिक संबंधातून चाकूने वार करून तरुणाचा खून
अंबड पोलिसांनी एका आरोपीला घेतले ताब्यात
अंबड शहरातील पठाण मोहल्ला भागात राहणाऱ्या कलिम शेख खाजा शेख (वय ३०) या तरुणाचा अनैतिक संबंधाच्या संशयावरून शनिवारी (दि. १५) रात्री चाकूने वार करून निघृणपणे खून करण्यात आल्याची घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
या घटनेविषयी मिळालेली माहिती